New Year 2023 Rangoli Designs: नवीन वर्षाची सुरुवात लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन करतात. नवीन वर्षाबरोबर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची पद्धतही बदलली आहे. आज लोक नवीन वर्ष साजरे करतात आणि त्यांच्या घरी पार्टी आयोजित करतात. पार्टीत येणाऱ्या लोकांचे आणि नवीन वर्षाचे स्वागत लोक रांगोळी काढूनदेखील करतात. तुम्हालाही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रांगोळी काढायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत. या रांगोळी डिझाईन्स तुम्ही तुमच्या दारात काढू शकता. (हेही वाचा - New Year 2022 Easy Rangoli Designs: नवीन वर्षाच्या आकर्षक रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ)

येथे पहा नवीन वर्षानिमित्त काढायच्या खास रांगोळी डिझाइन -

 

View this post on Instagram

 

A post shared by Rangoli nation (@rangoli_nation)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)