Sri Ram Surya Tilak Time at Ayodhya Temple: आज रामनवमीच्या शुभमुहूर्तावर अयोध्येतील राम मंदिरात भगवान श्री रामलल्ला चा 'सूर्य तिलक' सोहळा संपन्न होणार आहे. याबाबत माहिती देताना राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, अयोध्येत येणाऱ्या सर्व भाविकांसाठी रामाच्या दर्शनाची विशेष सोय करण्यात आली आहे. दुपारी 12.16 वाजता 5 मिनिटे सूर्यकिरणे परमेश्वराच्या कपाळावर पडावीत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी महत्त्वाची तांत्रिक व्यवस्था करण्यात आली आहे. तो यशस्वी करण्यासाठी ट्रस्ट आणि शास्त्रज्ञ एकत्रितपणे काम करत आहेत.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)