क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त मान्यवरांची ट्वीटर वर आदरांजली
शरद पवार
स्त्रियांच्या शैक्षणिक व सामाजिक उत्थानासाठी अनिष्ट प्रथांचे जोखड झुगारून क्रांतीची मशाल सावित्रीमाईंनी हाती घेतली. वंचितांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणाऱ्या आद्य आणि वंद्य ज्ञानाई क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना स्मृतीदिनी दिनी विनम्र अभिवादन ! #सावित्रीमाईफुले pic.twitter.com/0IafBuXqgx
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 10, 2021
वर्षा गायकवाड
स्त्रीशिक्षणाचा पाया रचणाऱ्या,अनंत अडचणींवर मात करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #SavitribaiPhule pic.twitter.com/kLww29GJZI
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 10, 2021
अस्लम शेख
Remembering #SavitribaiPhule on her death anniversary, a pioneering icon of anti-caste feminism, education and liberation. She played a pivotal role in improving women's rights and is known as the mother of Indian feminism and also as the first female teacher of India. pic.twitter.com/zf06fzmMBb
— Aslam Shaikh, INC (@AslamShaikh_MLA) March 10, 2021
रोहित पवार
देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/4wS9Eox1Wr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)