आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद झाले आहेत. सकाळी पूजा अर्चनेनंतर 8.30 च्या सुमारास हे दरवाजे बंद करण्यात आले असून आता बाबा केदारनाथ यांची विग्रह डोली ओंकारेश्वर मंदिराकडे रवाना झाली आहे. ऊखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरामध्ये आता केदारनाथ विराजमान होतील. 17 नोव्हेंबरला ती हिवाळी सत्रापुरता ओंकारेश्वर मंदिरात विराजमान होईल.
पहा ट्वीट
#WATCH | Uttarakhand: The portals of Shri Kedarnath Dham closed for the winter season.
Lord Kedar's Doli (Palanquin) will be taken to its winter abode Omkareshwar Temple in Ukhimath. pic.twitter.com/fzp98JB134
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)