PM Modi Pays Respect To Babasaheb Ambedkar: भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची आज जयंती आहे. यंदा बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी केली जात आहे. दरम्यान, महामानवास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. त्यांनी व्हिडीओ शेयर करून व्हिडीओला "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। जय भीम!" असे कॅप्शन दिले आहे.
पाहा व्हिडीओ:
Tributes to Dr. Babasaheb Ambedkar on his Jayanti. Jai Bhim! pic.twitter.com/Ir4NkDvqUg
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)