Police Commemoration Day 2023 HD Images: 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखच्या हॉट स्प्रिंग भागात सशस्त्र चिनी तुकडीने केलेल्या हल्ल्यात 10 शूर पोलिस जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या शहीद जवानांच्या आणि कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या इतर सर्व पोलिसांच्या स्मरणार्थ 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. पोलिस स्मृती दिनानिमित्त कर्तव्यनिष्ठ शहीद पोलिसांना WhatsApp Status, Messages द्वारा आदरांजली अर्पण करण्यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.

Police Commemoration Day (PC - File Image)
Police Commemoration Day (PC - File Image)
Police Commemoration Day (PC - File Image)
Police Commemoration Day (PC - File Image)

पोलीस स्मृती दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया हॅडलवरून खाकीतील शूरांना सलाम केला आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)