World Birthday Day: 1 जून हा जागतिक वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. कारण, पूर्वी शिक्षणाचा अभाव असल्याने आई-वडिलांना मुलांच्या जन्मतारखा लक्षात राहत नसायच्या. त्यामुळे शाळेत अॅडमिशन घेण्यासाठी शिक्षक 1 जून ही जन्मतारीख म्हणून लावत असतं. आज १ जून रोजी अनेकांचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आज नेटकऱ्यांनी सार्वजनिक वाढदिवस म्हणत खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. (वाचा - 350th Shivrajyabhishek Sohala: यंदाच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 'गेट वे ऑफ इंडिया' येथे 1 ते 7 जून दरम्यान ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)