महात्मा ज्योतिबा फुलेंनी सामाजिक अस्पृश्यता, शिक्षणाची कवाडे महिला आणि मुलींनी खुली करण्यासोबतच पुरोगामी विचार महाराष्ट्राला दिला, त्याला अभिवादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक दिग्गजांनी ट्वीटद्वारा अभिवादन करत व्यक्त केलेली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी
महान समाजसेवी, विचारक, दार्शनिक एवं लेखक महात्मा ज्योतिबा फुले की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन। वे जीवनपर्यंत महिलाओं की शिक्षा और उनके सशक्तिकरण के लिए प्रतिबद्ध रहे। समाज सुधार के प्रति उनकी निष्ठा आने वाली पीढ़ियों को प्रेरित करती रहेगी।
— Narendra Modi (@narendramodi) April 11, 2021
उर्मिला मातोंडकर
Tribue to Mahatma #jyotibaphule One of the greatest educationists n social reformer of #Maharashtra Worked tirelessly for girl education n against caste system all his life.Opened first Girls School in the most difficult times. Forever indebted to you 🙏#ज्योतिबा_फुले_जयंती pic.twitter.com/oZGc9T5a9p
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) April 11, 2021
केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल
महान विचारक, समाज सुधारक ज्योतिबा फुले जी की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन। उनके द्वारा भारतीय समाज को शिक्षित करने, जातिगत भेदभाव मिटाने एवं महिलाओं के सशक्तिकरण के लिए किया गया कार्य हम सबको हमेशा प्रेरित करता रहेगा। pic.twitter.com/Wr3WvKWeM7
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) April 11, 2021
राजेश टोपे
स्त्री शिक्षणाचे प्रणेते, शोषितांचे उद्धारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीदिनी माझे विनम्र अभिवादन!#MahatmaPhule #महात्मा_फुले pic.twitter.com/MsFkaYBYXF
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 11, 2021
डॉ. नीलम गोर्हे
#महात्मा_ज्योतिबा_फुले #महाराष्ट्र #विधानमंडळ महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमीत्त नम्रतापुर्वक अभिवादन !
महात्मा फुले समाजातील ऊपेक्षित , महिला ,शेतकरी , यांचे कैवारी व सामाजिक परावर्तनाचे आधारस्तंभ होते.🙏🌹🌷💐 pic.twitter.com/88EQAp8v9l
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) April 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)