लालबागचा राजा कोरोना संकटामुळे यंदा 2 वर्षांनंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे भव्य अंदाजात भाविकांच्या भेटीला येणार आहे. 31 ऑगस्टला गणेश  चतुर्थी आहे. त्यापूर्वी बाप्पाची मूर्ती घडवली जाणार आहे. यंदा राजाच्या गणेश मुहूर्त पूजनाचा दिवस 11 जून आहे. हा सोहळा जगभरातील भाविक ऑनलाईन देखील पाहू शकणार आहेत.

मंडळाची अधिकृत वेबसाइट:
मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल:
मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज:
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:
मंडळाचे अधिकृत Android and iOS App : Lalbaugcharaja वर सोहळा लाईव्ह दाखवला जाणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)