भारतामध्ये 4 डिसेंबर हा दिवस नौसेना दिन (Navy Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ऑपरेशन ट्रायडंट चे लॉन्च झाले होते. 1971 साली भारत - पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झालेल्यांसाठी या दिवशी श्रद्धांजली अर्पण केली जाते. या दिवसाचं औचित्य साधत आज देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग ते एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी खास ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

गृहमंत्री अमित शाह

इंडियन आर्मी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)