Nag Panchami Wishes in Marathi 2022 : श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी 2 जुलै रोजी आहे. प्राणी आणि निसर्गाबद्दल आदराची भावना रुजवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. नागपंचमीला नाग देवाची पूजा केली जाते. श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात, म्हणून या दिवसास ‘नागपंचमी’ म्हणतात. भारतातील हा एक महत्त्वाचा सण आहे. सण, समारंभ म्हणजे शुभेच्छा आल्याच, नागपंचमीनिमित आम्ही तुमच्यासाठी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, Greetings, Messages, Quotes, Status आणि Wallpapers च्या माध्यामतून तुम्ही प्रियजनांना खास शुभेच्छा देऊ शकता, नागपंचमी सणाच्या शुभेच्छा देऊन आनंदात साजरा करा. पाहा शुभेच्छा संदेश. [हे देखील वाचा: Nag Panchami 2022 Date: नागपंचमी सणाची तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, जाणून घ्या]
पाहा फोटो:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)