भारतामध्ये 22 एप्रिलला ईद साजरी होणार असल्याची माहिती शव्वालच्या चंद्र दर्शनानंतर इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया कडून देण्यात आली आहे. ईदगाह मध्ये चांद कमेटी द्वारा चंद्र पाहिला गेला आहे. मौलाना खालिद रशीद फरंगी महली मौलाना यावेळी उपस्थित होते.
पहा ट्वीट
लखनऊ
➡️इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया ने किया एलान
➡️कल देशभऱ में मनाई जाएगी ईद-सुफियान निजामी
➡️ईदगाह में चांद कमेटी द्वारा देखा गया ईद का चांद
➡️मौलाना खालिद रशीद फरंगी महली मौलाना रहे मौजूद
➡️सुफियान निजामी और तमाम मौलाना मौजूद रहे.#Lucknow pic.twitter.com/vchvgA6Igs
— भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) April 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)