Dahi Handi HD Images 2022: कृष्ण जन्मोत्सवनंतर दहीहंडीची लगबग सुरु होते. दहीहंडी हा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. यंदा 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीचा सण आहे. श्रीकृष्णाच्या माखनचोरीची आठवण म्हणून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो. मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दहीहंडीचा विशेष उत्साह पाहायला मिळतो. गोविंदा पथक या हंड्या फोडण्यासाठी मोठे थर लावतात. कोरोनामध्ये अनेक सण उत्सव सध्या पद्धतीने साजरे करण्यात आले होते. यंदा मात्र प्रत्येक सण जल्लोषात साजरा केला जाणार यात काही शंका नाही. सगळे बालगोपाळही उत्सवासाठी सज्ज झाले आहेत. सण म्हणजे आनंद आणि आता सर्वांना प्रत्यक्ष भेटून सणाच्या शुभेच्छा देता नाही आल्या तरी, डिजिटल माध्यमांमुळे जग आणखी जवळ आले आहे. डिजिटल युगात तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन सणाचा आनंद कायम राखू शकता. सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (Whatsapp), इंस्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) वरुन दहीहंडीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोठे संदेश, शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, HD Images घेऊन आलो आहोत, पाहा [हे देखील वाचा:Krishna Janmashtami Special Recipes: गोपाळकाला ते गोविंद लाडू पहा कृष्ण जन्माष्टमी निमित्त खास नैवेद्याचे पदार्थ]
पाहा, दहीहंडीचे विशेष HD Images :
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)