Rangoli Design for Diwali 2022: दिवाळी हा सण जवळ आला आहे. सध्या उत्सवाची पूर्व तयारी आणि लगबग सुरु झाली आहे. धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरवात होते. यंदा धनत्रयोदशी 23 ऑक्टोबर 2022 रोजी आहे. ५ दिवसांचा हा उत्सव साजरा करण्यासठी सगळे सज्ज झाले आहेत. अनेकांनी सणाची पूर्व तयारी सुरु केली आहे. घर सजावटही केले आहे. दरम्यान, प्रत्येक शुभ प्रसंगी  रांगोळी काढली जाते, वर्षातला सर्वात मोठा सण दिवाळी मानला जातो, या मंगल प्रसंगी सुंदर रांगोळी काढावी असे प्रत्येकाला वाटते. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आणखी बहुरंगी करण्यासाठी सुंदर रांगोळी काढा आणि दिवाळी हा सण उत्साहात साजरा करा. दरम्यान, दिवाळीनिमित्त कशी रांगोळी काढावी याचा तुम्ही विचार करत असाल तर काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी काही आकर्षक आणि सोप्या रांगोळी डिझाईनचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही घरासमोर आकर्षक रांगोळी काढू शकता, चला तर मग पाहूया.
पाहा व्हिडीओ 
 दिवाळीनिमित्त काढा सुंदर रांगोळी

 दिवाळीनिमित्त काढा आकर्षक रांगोळी

 दिवाळीनिमित्त काढा आकर्षक रांगोळी

 दिवाळीनिमित्त काढा सुंदर रांगोळी

 दिवाळीनिमित्त काढा आकर्षक रांगोळी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)