Chhatrapati Shahuraje Bhosle: छत्रपती शाहूराजे भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त छत्रपती उदयनराजे भोसलेंनी आदरांजली वाहिली आहे त्यांनी ट्वीट केले आहे, की 'मुत्सद्दीपणा, शौर्य आणि कौशल्याने श्री शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा वटवृक्ष करणारे छत्रपती संभाजीराजे यांचे थोर सुपुत्र स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहूराजे भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)