Union Budget 2024:  अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मंगळावारी त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहे. गेल्या 10 वर्षातील सरकारच्या कामगिरीची झलकही या अर्थसंकल्पात पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पावर सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 23 जुलै सकाळी 11 वाजता 2024 - 2025 चा अर्थसंकल्प मांडणार आहे. (हेही वाचा- सरकारी उपाययोजना आणि RBI च्या हस्तक्षेपामुळे 5.4% वर राहिली, आर्थिक पाहणी अहवालात केंद्राचा दावा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)