Lakhimpur Kheri Violence Case: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आशिष मिश्राला दिलेला जामीन रद्द केला आहे. न्यायालयाने त्याला आठवडाभरात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात आशिष मिश्रा यांना जामीन देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
Supreme Court cancels bail granted to Ashish Mishra in the Lakhimpur Kheri violence case, directs him to surrender within a week pic.twitter.com/kIQJZ7UzHA
— ANI (@ANI) April 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)