आज रात्री 8 च्या सुमारास दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे अनेकांनी घरातून आणि कार्यालयातून बाहेर धाव घेतली. हे तीव्र भूकंप सुमारे 5 सेकंद चालले आणि नोएडा आणि गुरुग्राममध्येही त्याचे धक्के जाणवले. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Earthquake tremors felt across Delhi pic.twitter.com/rnZ4Pov0dk
— ANI (@ANI) November 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)