Aero India 2025: जगातील सर्वात प्रगत पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांपैकी असेलेल्या रशियन एसयू-57 आणि अमेरिकन एफ-35 लाइटनिंग II यांनी एरो इंडिया 2025 कार्यक्रमात सादरीकरण केले. पहिल्यांदाच या दोन्ही विमानांनी भारतात त्यांचे युद्धाभ्यास सादर केले आहेत. येलहंका येथून रशियन एसयू-57 च्या उड्डाणाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या पाच दिवसांच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारताची हवाई शक्ती आणि स्वदेशी नवोपक्रमांचे प्रदर्शन करणे आहे, ज्यामुळे देशाचे स्वावलंबन आणि संरक्षण उत्पादन वाढू शकते.

रशियन Su-57 आणि अमेरिकन F-35 विमानांनी भारतात पहिल्यांदाच केले एरोबॅटिक प्रदर्शन - 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)