Delhi Services Bill हे भाराच्या संघीय रचनेवर घाला घालणारे आहे. निवडणूकीत भाजपा ला दिल्लीच्या राज्याचा दर्जा देऊ असं भाजपाकडून सांगण्यात आले होतं. पण अरविंद केजरीवाल चा आप जिंकला. सध्या केजरीवाल सरकार  शिक्षण, आरोग्य, सह अनेक क्षेत्रात चांगले काम करत आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा हेवा वाटतो आणि राज्यसभेत आम्ही या बिलाचा विरोध करू असं संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान आपच्या शिष्टमंडळाने मुंबईत येऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेत पाठिंब्याची विनंती केली होती. Arvind Kejriwal Met Uddhav Thackeray: अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट, पहा फोटोज

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)