महागाईविरोधात काल काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अक्षरशा जमीनीवर लोळवत ताब्यात घेण्यात आलं. तसेच आंदोलनात सहभागी असलेल्यावर दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी म्हणाले आपल्या देशात निषेध करणे, मत व्यक्त करणे बेकायदेशीर आहे. देशात फक्त भाजपला जे हवं जसं हवं ते तसं करु शकतात.
Delhi | On FIR registered in connection with yesterday's Congress protests, Congress MP Rahul Gandhi says, "In our country protesting is illegal, voicing our opinions is illegal. They (BJP govt) can do whatever they want" pic.twitter.com/EhfQES7RKL
— ANI (@ANI) August 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)