राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात एनडीएने (NDA) बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आलं आहे.  या बैठकीला शिंदे गट सहभागी होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गट द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पूर्ण पाठिंबा देईल. तसेच आमचे सर्व आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली द्रौपदी मुर्मू यांना मतदान करतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून (CM Eknath Shinde) करण्यात आली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)