भारतामध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर आता Narendra Singh Tomar, Prahlad Singh Patel आणि Renuka Singh Saruta यांचे राजीनामे स्वीकारत राष्ट्रपतींनी त्यांना पदमुक्त केले आहे. आता डॉ. भारती पवार यांच्याकडे Ministry of Tribal Affairs चा राज्यमंत्री पदाचा अतिरिक्त कारभार सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अर्जुन मुंडा यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा कार्यभार, केंद्रीय मंत्री Sushri Shobha Karandlaje यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा कार्यभार, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे जलशक्ती मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
MoS Bharti Pravin Pawar has been given additional charge as MoS in Ministry of Tribal Affairs: Spokesperson
— Press Trust of India (@PTI_News) December 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)