पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आपत्तीग्रस्त जलपाईगुडीला भेट दिली. तेथे त्यांनी पीडितांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पीडितांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. पीडितांची विचारपूस केली. दरम्यान, ममता वेगळ्याच मूडमध्ये दिसल्या. त्यांनी आदीवासी महिलांसोबत नृत्य केले. या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Cyclone In West Bengal : पश्चिम बंगालला चक्रीवादळाचा तडाखा; ५ ठार, शेकडो जखमी, घरांचे नुकसान (Watch Video))

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)