औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर (Sambhaji Nagar) केल्यास सरकारला 1 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. फक्त सरकारी खात्याची कागदपत्रे बदलण्यासाठी हा खर्च असेल असं खा.एम्तियाज जलिल (Imtiaz Jaleel) पत्रकार परिषदे दरम्यान म्हणाले. तसेच या नामांतरचा सगळ्यात जास्त त्रास सर्वसामान्यांना होणार आहे कारण कागदपत्रावरील नाव बदलण्यासाठी सर्वसामान्यांना रांगेत लागावं लागणार आहे, नेते मंडळींना नाही असा खोचक टोला एम्तियाज जलिल यांनी लगावला आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)