मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सभागृहात आता तिसर्यांदा विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला आहे. उद्या यावर चर्चा होणार आहे. दरम्यान इतर राज्यांप्रमाणे भाजपा दिल्ली मध्येही सत्तांतर घडवून आणण्याचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले आहेत. पण आप चे आमदार एकनिष्ठ आहेत. Liquor Policy Case खाली अनेकांना घाबरवण्याचे प्रकार सुरू असल्याचेही ते म्हणाले आहेत.
पहा ट्वीट
#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal says, "We can see that parties are being broken & governments are being toppled in other states by slapping false cases. In Delhi, they intend to arrest AAP leaders under the pretext of liquor policy case. They want to topple the Delhi Government… https://t.co/vuJF4CK7qG pic.twitter.com/trbjaxxPLn
— ANI (@ANI) February 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)