शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) पुत्र आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नुकतेचं बिहारमध्ये दाखल झाले आहेत. नुकतीच त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (DCM Tejaswi Yadav)  यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) देखील त्यांच्याबरोबर होत्या. तरी आदित्य ठाकरेंच्या या बिहार दौऱ्यामागे नेमक दडलयं काय याबाबत फक्त राज्याच्याचं नाही तर देशाच्या राजकारणात चर्चा सुरु आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)