युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश दौरा अर्ध्यावरच सोडला आहे. दिल्लीत पोहोचताच ते युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गुरुवारी युद्ध सुरू झाले. तेव्हापासून रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये सातत्याने घुसखोरी करत आहे.
Tweet
Prime Minister Narendra Modi will hold a high-level meeting on the Ukraine issue.
(File Pic) pic.twitter.com/fMRSQCaOe7
— ANI (@ANI) February 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)