रेल्वेने (Railway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) पुढील सात दिवस रात्री सहा तास बंद राहणार आहे. रेल्वे मंत्रालयाने ही घोषणा केली आहे. ही प्रणाली सिस्टम डेटा, नवीन ट्रेन नंबर आणि इतर फंक्शन्सच्या अपग्रेडेशनसाठी आहे. हा उपक्रम 14 आणि 15 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 20 आणि 21 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत चालेल.
Railways taking steps to normalise passenger service in phased manner.@PIB_India @RailMinIndia pic.twitter.com/xo4UFGnSqp
— South Western Railway (@SWRRLY) November 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)