भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार देशात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत 'हर घर तिरंगा' ( Har Ghar Tiranga ) अभियान राबवले जाणार आहे. दरम्यान, आझादीका अमृतमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला UAE मध्ये 53 महिला डॉक्टर राष्ट्रगीत गाण्यासाठी एकत्र आले आहेत. आपल्या मातृभूमीबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)