कुस्तीपटू आणि कॉंग्रेस आमदार विनेश फोगाट लवकरच आई होणार आहे. Somvir Rathee आणि Vinesh Phogat यांचे हे पहिलं बाळ आहे. Vinesh Phogat ने सोशल मीडीयात दोघांचा फोटो शेअर करत “Our love story continues with a new chapter.” या कॅप्शन सह ही गोड बातमी शेअर केली आहे. 2018 मध्ये विनेश चा सोमवीर सोबत लग्न झाले होते. दरम्यान मागील पॅरिस ऑलिम्पिक मध्ये शेवटच्या क्षणी अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरलेली विनेशचर्चेत आली होती. त्यानंतर राजकारणात तिने आपलं नशीब आजमावलं असून हरियाणामध्ये कॉंग्रेस पक्षाची आमदार म्हणून निवडून आली आहे.
विनेश फोगाट होणार आई
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)