चारधाम यात्रा (Chardham Yatra 2023) शनिवार 22 एप्रिलपासून सुरू झाली आहे. केदारनाथ धामचे दरवाजे मंगळवारी म्हणजेच 25 एप्रिल रोजी उघडतील. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यापूर्वी येथे जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. केदारनाथ धाममधील पाऊस आणि हिमवृष्टी लक्षात घेऊन राज्य सरकारने यात्रेकरू आणि पर्यटकांना हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. 30 एप्रिलपर्यंतची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
पहा व्हिडिओ -
#WATCH | Uttarakhand: Kedarnath covered in a thick layer of snow due to heavy snowfall pic.twitter.com/2wAmj5jqyM
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)