लालकुआन येथे एका हत्तीचा रेल्वेखाली चिरडल्याने मृत्यू झाला. ट्रेनने हत्तीला एक किलोमीटरपर्यंत फरफडत नेले. त्यानंतर हत्तीचा जागीच मृत्यू झाल्याचे पश्चिम बंगालच्या गौला रेंज वन विभागाने माबिती दिली आहे.
Uttarakhand | An elephant died after it was mowed down by a train in Lalkuan. The train dragged the elephant for one kilometre, the elephant died on the spot: Western Gaula Range Forest Department pic.twitter.com/UswAZoAWSO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)