देशात वाढत्या कोविड 19 रूग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी कोविड 19 नियमावलीचं पालन करण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री Dr. Mansukh Mandaviya यांनी आवाहन  केले आहे. दरम्यान  AIIMS Director Dr Randeep Guleria यांनी देखील नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं, नियमित हात धुण्याचं, व्यवस्थित मास्क घालण्याचं, कोविड 19 ची लस घेण्याचं आवाहन केले आहे.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)