Union Budget 2022 यंदा 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता लोकसभा आणि राज्यसभेत सादर होण्याची शक्यता असल्याची माहिती आज ANI Tweet द्वारा सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. देशात 5 राज्यांमध्ये निवडणूकीमुळे आचारसंहिता असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पाच्या तारखेवरून चर्चा सुरू आहेत.
ANI Tweet
Union Budget 2022 is likely to be presented at 11 am on 1st February, despite staggered timing for Lok Sabha & Rajya Sabha: Sources
— ANI (@ANI) January 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)