International Yoga Day: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली न्युयार्क येथे येत्या 21 जून रोजी योग दिवसानिमित्त समारंभ पार पडणारआहे. न्युयार्कमध्ये योग दिवसांची जोरदार तयारी सुरू आहे. पंरप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त न्युर्याक येथील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात योग दिनाच्या 9 व्या आवृत्तीचे नेतृत्त्व करणार आहे. एनआय ने यासंदर्भात ट्विट देखील शेअर केले आहे.
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिवस संपुर्ण जगभरात साजरा केला जात आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)