तेलंगणा राज्याच्या सिद्धीपेठ जिल्ह्यातील चेरियाल मंडल येथे मोठा पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना अंत्यसंस्कारासाठीही कंबरभर पाण्यातून रस्ता पार करावा लागतो आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
ट्विट
Villagers were risk their lives, take out a #funeral procession in waist deep water to perform the final rites of an elderly man, as they have no option, but to crossing the overflowing stream in Vechareni village of Cheriyal mandal in #Siddipet dist.#TelanganaRains #Telangana pic.twitter.com/APG7PTBGUg
— Surya Reddy (@jsuryareddy) July 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)