Gujarat Shocker: गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील एका गावात दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा (Rape) घटना समोर आली आहे. 26 जानेवारी रोजी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' (Beti Bachao Beti Padhao) या विषयावर भाषण दिल्यानंतर काही दिवसांनीच 7 फेब्रुवारी रोजी तिच्या शिक्षिकेने त्याच्या एका विद्यार्थीनीवर बलात्कार केला आहे. सध्या आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

शिक्षकाची नापास करण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय शिक्षकाने वाढदिवसाच्या बहाण्याने तिला एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचे मुलीने सांगितले. यानंतर, त्याने मुलीला जर कोणाला सांगितले तर बोर्डाच्या परीक्षेत नापास करण्याची धमकी दिली होती.

10वी च्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)