मांसाहार जेवणासाठी प्राण्यांची हत्या बेकायदेशीर नसाल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने प्रयोगशाळेत मांस बनवून त्याचा आहारात वापर करण्याची याचिका आज फेटाळून लावली आहे. आहारात मांसाहाराचा वापर करण्यासाठी प्राण्यांना मारणं हे कायद्याचं उल्लंघन करणारे नाही असं मत कोर्टाने मांडलं आहे. Prevention of Cruelty to Animals Act. Section 11 अंतर्गत कायदा भोजनासाठी प्राण्यांना मारण्याची परवानगी देते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)