'गाई' ला राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करण्याच्या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. Govansh Sewa Sadan कडून याबाबत याचिका दाखल केली होती त्यावर बोलताना कोर्टाने अशाप्रकारे राष्ट्रीय प्राणी जाहीर करणं हे आमचं काम नाही. ही याचिका करण्यामागे तुमचा कोणता अधिकार डावलला जात होता? याची विचारणा देखील कोर्टाने केली आहे.
पहा ट्वीट
Supreme Court refuses to entertain plea seeking declaration of cow as national animal
report by @ShagunSuryam https://t.co/tyYXc2RQFK
— Bar & Bench (@barandbench) October 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)