प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी देशभऱ्यात नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्लीत हस्तांतरित करण्याची विनंती करत नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नुपूर शर्माने नव्याने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. तसेच नुपूर शर्मा यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
Supreme Court issues notice to respondents on the Nupur Sharma plea. Supreme Court directs no coercive action should be taken against Nupur Sharma.
— ANI (@ANI) July 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)