तीस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) या मुंबईतील (Mumbai) पत्रकार (Journalist) आणि सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shree Award Winner) सन्मानित करण्यात आले होते. 2002 मध्ये गुजरात दंगलीनंतर (Gujarat Riots) स्थापन झालेल्या ‘सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस’ या एनजीओच्या त्या संस्थापक विश्वस्त आणि सचिव आहेत. 26 जून (June) रोजी गुजरात दंगल प्रकरणी तीस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसने (ATS) ताब्यात घेतलं होतं. तरी सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker) , तीस्ता सेटलवाड यांचा अंतरिम जामिन (Bail) अर्ज मंजूर केला आहे.
Supreme Court grants interim bail to activist Teesta Setalvad in a case where she was arrested for allegedly fabricating documents to frame innocent people in 2002 Gujarat riots cases pic.twitter.com/7OttDYWMmg
— ANI (@ANI) September 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)