Bombay High Court चं नाव Maharashtra High Court करण्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं आहे. बॉम्बे हाय कोर्ट हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालयांपैकी एक आहे. महाराष्ट्र, गोवा राज्यांसोबत दिव -दमण आणि दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश बॉम्बे हाय कोर्टाच्या न्यायक्षेत्रात येतात.
Supreme Court dismisses a petition which sought to change the name of Bombay High Court as Maharashtra High Court.#SupremeCourtOfIndia
— Live Law (@LiveLawIndia) November 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)