मध्य प्रदेश राज्यातील मुरैना परिसरात सुखोई-30 ( Sukhoi-30 Aircraft Crash) आणि मिराज 2000 विमान कोसळल्याचे (Mirage 2000 Aircraft Crash) वृत्त आहे. शोध, मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. या दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर हवाई तळावरून सरवासाठी उड्डाण केले होते अशी माहिती आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपशिलांची प्रतिक्षा आहे.
A Sukhoi-30 and Mirage 2000 aircraft have crashed near Morena, Madhya Pradesh. Details awaited. Search and rescue operations launched: Defence Sources pic.twitter.com/p1WhVtjZEZ
— ANI (@ANI) January 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)