मंदिर आणि मशिंदींमध्ये पहाटेच्या वेळी लावले जाणारे स्पीकर हे मुलांना सकाळी लवकर उठविण्यासाठी वापरात आणले जावेत, असे विधान हरियाणाचे शिक्षणमंत्री कंवरपाल गुर्जर यांनी केले आहे. देशभरात धार्मिक ठिकाणे आणि प्रार्थनास्थळांवर वापरण्यात येणारे भोंगे आणि त्यांमुळे होणारे ध्वनीप्रदुषण आणि इतरही कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो. गुर्जर यांच्या विधानामुळे या विषयाची नव्याने चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे.
"बच्चों को सुबह जल्दी जगाने के लिए मंदिर-मस्जिद के स्पीकर का उपयोग हो"
हरियाणा के शिक्षामंत्री कंवरपाल गुर्जर ने कही बड़ी बात#Haryana pic.twitter.com/e65tZVWMNA
— News24 (@news24tvchannel) December 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)