भारतामधील कोरोना विषाणूची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही. ईशान्येकडील काही राज्ये व दक्षिण भारतामधील काही भाग अजूनही या संसर्गाचा सामना करीत आहेत. गुरुवारी सरकारच्या कोरोना विषाणू तज्ज्ञ पॅनेलच्या सदस्याने हे सांगितले.
India is still witnessing the #secondwave which is not yet over as northeastern states and some parts of south India are still battling it, a member of the government's #COVID19 expert panel said on Thursday. pic.twitter.com/AiDqKf9qJs
— IANS Tweets (@ians_india) July 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)