मुस्लिम वैयक्तिक कायद्या प्रमाणेचं समलैंगिक विवाह देखील भारतात कोणत्याही संहिता नसलेल्या वैयक्तिक कायद्यामध्ये मान्यताप्राप्त किंवा स्वीकारलेले नाहीत, असं मत भाजप खासदार सुशिल मोदी यांनी काल राज्यसभेत मांडलं. तर समलैंगिक विवाहामुळे देशातील वैयक्तिक कायद्यांचा संतुलन बिघडेल, असं देखील सुशील मोदी राज्यसभेत बोलत होते.
In India, same-sex marriage is neither recognised nor accepted in any uncodified personal law like Muslim Personal Law or any codified statutory laws. Same-sex marriage would cause havoc with a delicate balance of personal laws in the country: BJP MP Sushil Modi in RS yesterday pic.twitter.com/jcmYpgQypx
— ANI (@ANI) December 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)