उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत सहयोगी म्हणून काम करण्याची संधी देऊन आरपीआयला (आठवले) काही जागा देण्याची मी विनंती करतो अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्राद्वारे केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)