Association for Democratic Reforms कडून भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जारी केली आहे. यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS Jagan Mohan Reddy हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 510 कोटी आहे. तर त्यांच्या खालोखाल अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री 163 कोटी सह दुसर्या क्रमांकावर आहे. Pema Khandu अरूणाचलचे मुख्यमंत्री आहेत. तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक तिसर्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 30 करोड आहे. दरम्यान 30 मुख्यमंत्र्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
#Odisha Chief Minister Naveen Patnaik third richest among 30 CMs in the country with movable and immovable assets of Rs 63 crore; Andhra Pradesh CM richest in the country with Rs 510 crore while Arunachal Pradesh CM second richest, as per ADR survey report
— OTV (@otvnews) April 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)