कर्तव्यपथ वर आज (26 जानेवारी) 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना प्रथमच इजिप्त सशस्त्र दलांची एकत्रित बँड आणि संचलन तुकडी दिसली. यामध्ये इजिप्तच्या सशस्त्र दलाच्या मुख्य शाखांचे प्रतिनिधित्व करणारे 144 सैनिक सहभागी झाले होते.
पहा ट्वीट
#कर्तव्यपथ वर प्रथमच इजिप्त सशस्त्र दलांची एकत्रित बँड आणि संचलन तुकडी.
इजिप्तच्या सशस्त्र दलाच्या मुख्य शाखांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तुकडीत १४४ सैनिक आहेत.#प्रजासत्ताकदिन https://t.co/LCvezs8z4w
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)